उद्योजक सेतू

Sancheti Advanced OrthoCare Hospital गुडघा, खुबा, कंबर दुखी? तज्ञ डॉक्टर थेट पुण्याहून! आता आपल्या अहिल्यानगरमध्ये!

Sancheti Advanced OrthoCare Hospital गुडघा, खुबा, कंबर दुखी?
तज्ञ डॉक्टर थेट पुण्याहून! आता आपल्या अहिल्यानगरमध्ये!

Sancheti Advanced OrthoCare Hospital

गुडघा, खुबा व हाडांचे सर्व उपचार एकाच ठिकाणी

पुण्यातील भारतातील सुप्रसिद्ध संचेती हॉस्पिटलचे
गुडघा व खुबा तज्ञ डॉक्टर आता तुमच्या शहरात!

तज्ञ डॉक्टर
डॉ. साहील संघवी
Hip & Knee Joint Replacement Surgeon
M.S.(Ortho), D.N.B., D.SICOT (South Africa)
Fellowship in Joint Replacement (USA, France, Germany)

आंतरराष्ट्रीय अनुभव असलेले विशेषज्ञ आता अहिल्यानगरमध्ये प्रत्यक्ष मार्गदर्शनासाठी!

तारीख व वेळ


बुधवार, १० डिसेंबर २०२५
सकाळी ९ ते दुपारी २

ठिकाण:
डॉ. कुन्हाडे क्लिनिक
रेणुका माता मंदिराजवळ, प्रोफेसर कॉलनी, सावेडी, अहिल्यानगर

अधिक माहितीसाठी संपर्क:
प्रथमेश – 88888 93950

दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी तज्ञ डॉक्टर उपलब्ध

गुडघा दुखीची सामान्य लक्षणे


दुखणे व जडपणा , गुडघ्यात सूज येणे , कडकपणा, ताण, कटकट आवाज , चालताना व उठबस करताना अडचण ,ऑस्टियोआर्थरायटिस / रुमेटॉइड आर्थरायटिसमुळे वेदना, लिगामेंट / टेंडन इजा, जास्त श्रमामुळे स्नायूंचा ताण

खुबा दुखीची लक्षणे


खुब्यात किंवा कंबरेखाली वेदना, कडकपणा व ताण जाणवणे , खुब्यावर सूज येणे , चालताना, बसताना वेदना,
दुखणे वाढल्यास पायात कमजोरी

तपासणी का आवश्यक?


वेदना वाढण्यापूर्वी निदान , योग्य उपचाराने ऑपरेशन टाळण्याची शक्यता, तज्ञांचे मार्गदर्शन म्हणजे जलद आराम, संचेती हॉस्पिटलची विश्वासार्हता

अधिक माहितीसाठी संपर्क:
प्रथमेश – 8888893950

हा मेसेज गरजूंना नक्की शेअर करा

Leave a Comment